लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar target Shiv Sena over Arnab Goswami Arrest & Anvay Naik Suicide Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

Arnab Goswami Arrested, BJP Ashish Shelar, Shiv Sena News: त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. ...

Bihar Election 2020 : "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" - Marathi News | Congress rahul gandhi asked pm modi will farmers go to sell their produce by airplane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?"

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिन MVM बनलीय, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल - Marathi News | EVM machine becomes MVM, Rahul Gandhi's strong attack on Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिन MVM बनलीय, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Bihar Election 2020 : ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याची टीका सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांकडून होत होती. आताही राहुल गांधींनी ईव्हीएम मशिनवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...

राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे' - Marathi News | Politics heats up: round of allegations; Modi says 'to fulfill aspirations for next decade' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापले : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; मोदी म्हणाले, 'आगामी दशक आकांक्षा पूर्ण करण्याचे'

Bihar Assembly Election 2020 : लोकांच्या आकांक्षा आम्ही पूर्ण करु असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. ...

Bihar Assembly Election : "कोरोनात मोदी सरकार फेल, पंतप्रधानांनी मजुरांना मदत केली नाही" - Marathi News | Bihar Assembly Election 2020 (18866) Congress leader Rahul gandhi says PM doesn't help workers Modi govt fails in Corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election : "कोरोनात मोदी सरकार फेल, पंतप्रधानांनी मजुरांना मदत केली नाही"

"कोरोना काळात लाखो मजूर पायपीट करून आपल्या घरी येत होते. पण या कोरोनासंकटात मोदी आणि नितीश यांनी मजुरांची मदत केली नाही." (Bihar Assembly Election) ...

Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी - Marathi News | Bihar Election 2020 Congress does not have 100 MPs in Lok Sabha and Rajya Sabha says PM Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे १०० खासदार नाहीत- पंतप्रधान मोदी

Bihar Election 2020: लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला ...

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं - Marathi News | EX CM Congress Leader Kamalnath Removed the post of 'Star Pracharak' in Election over item words | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं

Madhya Pradesh By Election, EX CM Kamalnath News: वारंवार वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. ...

Sachin Sawant Says शिवसेनेला राज्यात भगवा पाहिजे तर आम्हाला तिरंगा | Mahavikas Aghadi | Maharashtra - Marathi News | Sachin Sawant Says If Shiv Sena wants saffron in the state, then we want tricolor Mahavikas Aghadi | Maharashtra | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Sachin Sawant Says शिवसेनेला राज्यात भगवा पाहिजे तर आम्हाला तिरंगा | Mahavikas Aghadi | Maharashtra

...