लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi Twitter: राहुल गांधी ट्विटरवर सुसाट...; दर आठवड्याला वाढताहेत 80 हजार फॉलोअर्स - Marathi News | Rahul Gandhi | Twitter | Rahul Gandhi's followers increasing by 80,000 every week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी ट्विटरवर सुसाट...; दर आठवड्याला वाढताहेत 80 हजार फॉलोअर्स

Rahul Gandhi Twitter: ऑगस्ट 2021मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केल्यानंतर राहुल गांधींचे खाते वादात सापडले होते. त्यानंतर कंपनीने त्यांचे खाते 8 दिवसांसाठी बंद केले होते. ...

Russia vs Ukraine War: भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा - Marathi News | Russia vs Ukraine War rahul gandhi attack on centre says conditions of indians stranded in ukraine are worsening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा

Russia vs Ukraine War: राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ ट्विट ...

Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी भावूक - Marathi News | Russia-Ukraine War: Rahul Gandhi is emotional over the situation of Indians in Ukraine; Shared video of students being beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी भावूक

यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे ...

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपुरचा वापर ATM प्रमाणे केला, पण मोदींनी...; स्मृती इराणींची जोरदार टीका - Marathi News | Rahul Gandhis family used Manipur as ATM but PM Modi launched the Kisan Samman Nidhi scheme says minister smriti irani manipur election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपुरचा वापर एटीएम प्रमाणे केला, पण मोदींनी...; स्मृती इराणींची टीका

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का?, स्मृती इराणी यांचा सवाल. ...

Arvind Kejriwal: 'मी दहशतवादी असेल तर मला अटक का केली नाही?' अरविंद केजरीवाल यांचा पलटवार - Marathi News | Arvind Kejriwal | Kumar Vishwas | Narendra Modi | Rahul Gandhi | 'If I am a terrorist, why haven't I been arrested?' Arvind Kejriwal's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'7 वर्षांपासून नरेंद्र मोदी झोपलेत का, मी दहशतवादी असेल तर मला अटक का केली नाही?'

Arvind Kejriwal: 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्यांनी एखादी विनोदी विनोदी कविता केली असावी.' ...

Rahul Gandhi : "जर तुम्हाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर मोदी, केजरीवालांची भाषणं ऐका" - Marathi News | Punjab Election 2022 if you want to hear false promise listen to modiji and kejriwal says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर तुम्हाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर मोदी, केजरीवालांची भाषणं ऐका"

Congress Rahul Gandhi And Punjab Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पटियालामधील राजपुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. ...

‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मोठं विधान  - Marathi News | Telangana Chief Minister Chandrasekhar Rao Support Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. ...

Sedition Cases: भाजप राहुल गांधींवर दाखल करणार देशद्रोहाचा खटला, 'हे' आहे कारण... - Marathi News | Sedition Cases: BJP to file sedition case against Rahul Gandhi, over his statement on india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप राहुल गांधींवर दाखल करणार देशद्रोहाचा खटला, 'हे' आहे कारण...

Sedition Cases: राहुल गांधींनी भारताचे 'गुजरात ते बंगाल' असे वर्णन केले आहे. ...