Raghuram Rajan : युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले. ...
जगावरील कोविडचे संकट अद्यापही संपलेले नाही आता ओमायक्रॉनची भीती जगाला भेडसावत आहे. त्यावर आपण औषधे शोधू पण निसर्ग आपल्याला त्याच्यापुढे जाऊ देत नाही, हे सत्य पुन्हा एकदा समोर येत असल्याचे राजन यांनी सांगितले. ...
शेअरमधील वाढ वस्तुस्थितीदर्शक नाही. भारतीय शेअर बाजार वेगाने वाढत आहे. मात्र, अनेक भारतीय गंभीर संकटात असल्याची काेणालाच जाणीव नाही. सर्वांना एकत्र घेऊन जात नाही, असा विकास काहीच उपयाेगाचा नाही. ...