Radhakrishna Vikhe Patil News in Marathi | राधाकृष्ण विखे पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News
माझे वडिल काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वडिल काँग्रेसमध्ये असताना मी भाजपात प्रवेश केलेला आहे. ...
मोदींच्या सभेचे नियोजन त्यांनीच केल्याचा आरोप ...
राष्टÑवादीच्या प्रचारासाठी नाशिक तालुक्यातील सिध्दप्रिंपी येथे शरद पवार यांची आज सभा असून याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या छायाचित्रांमधून विखे पाटील यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. ...
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. ...
अंकुश काकडे यांचे अशोक चव्हाणांना पत्र ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. ...
राधाकृष्ण विखे : माझे मार्गदर्शन त्याला असतेच ...
दस्तुरखुद्द गिरीश महाजन यांनी सांगितलं कारण ...