लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
जिरायत गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय कराल उपाययोजना - Marathi News | What measures should be taken to maintain soil moisture in non irrigated wheat crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिरायत गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय कराल उपाययोजना

यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया ...

रब्बी मका पिकाचे उत्पादन कसे वाढवाल? - Marathi News | How to increase the yield of Rabi Maize crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी मका पिकाचे उत्पादन कसे वाढवाल?

खरिप हंगामात पावसाची अनिश्चितता तसेच पिकात होणारा अमर्याद गवताचा प्रादुर्भाव यामुळे मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र खरिप हंगामात लागवड केलेल्या पिकाच्या तुलनेत रब्बी मक्याचे उत्पादन जवळपास दुप्पट मिळते. ...

नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय - Marathi News | Decision not to release water to Jayakwadi from Ahmednagar district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातला ठराव राज्य शासनाकडे तत्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील य ...

राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी - Marathi News | Rabi sowing on only 28 percent area in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...

लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल? - Marathi News | Cultivation of Garlic, Which Varieties to Choose for Greater Yield? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल?

कृषी संशोधन केंद्रांत तसेच कृषी विद्यापीठांत अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून निर्माण केलेले अणि शिफारस केलेल्या काही महत्वाच्या जाती आहेत. ...

सिद्धेश्वर' पाणीसाठा मुबलक; पण वाट पाहावी लागणार महिनाभर - Marathi News | Siddheshwar' water reservoir abundant; But we have to wait for a month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर' पाणीसाठा मुबलक; पण वाट पाहावी लागणार महिनाभर

पेरलेला हरभरा, गहू सुकू लागलाय; विनंती करूनही पाणी सोडेनात ...

रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान - Marathi News | Improved Technology of Rabi Potato Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

बटाटा लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे. ...

कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे कापूस पिकातील प्रक्षेत्र दिन साजरा - Marathi News | Field day in cotton crop celebrated by Krishi Vigyan Kendra, Parbhani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे कापूस पिकातील प्रक्षेत्र दिन साजरा

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०७ ते ०९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मौजे. पिंपळा ता. मानवत, मौजे. रेणाखळी ता. पाथरी व मौजे. धर्मापुरी ता. परभणी य ...