लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर श्रोत्री

पुष्कर श्रोत्री, मराठी बातम्या

Pushkar shrotri, Latest Marathi News

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 
Read More
"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील - Marathi News | man tuz jaltarang sunil barve pushkar shotri make reel video on vaibhav joshi viral song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील

आता "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव जोशींची ही कविता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. ...

'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय? - Marathi News | marathi actor Pushkar Shrotri feels regret as he has not received much awards till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय?

इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे. ...

'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पुष्कर श्रोत्री - Marathi News | Pushkar Shrotri Reacts On Chinmay Mandlekar Trolling Incident And Slams Trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवरसंतापला पुष्कर श्रोत्री

जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने आपलं मत मांडलं आहे. ...

struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट - Marathi News | marathi actor pushkar shrotri struggle story paint shop sign board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

pushkar shrotri: वाचा, पुष्कर श्रोत्रीची स्ट्रगल स्टोरी ...

अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Pushkar Shrotri used to do this work to earn money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल

Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे. ...

'आम्ही धास्तावलो आहोत... आमचे पैसे...', चित्रपट बॉयकॉटवरुन पुष्कर श्रोत्रीनं राम कदमांना सुनावले खडेबोल - Marathi News | 'We are scared... our money...', Pushkar Shrotri scolds Ram Kadam on film boycott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही धास्तावलो आहोत... आमचे पैसे...', चित्रपट बॉयकॉटवरुन पुष्कर श्रोत्रीनं राम कदमांना सुनावले खडेबोल

Pushkar Shotri : दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीच्या वादावरदेखील पुष्कर श्रोत्रीने त्याचे स्पष्ट मत मांडले. ...

Ekda Kay Zala : ‘एकदा काय झालं’ सर्वत्र प्रदर्शित, भरभरून प्रतिसाद पाहून भारावली चित्रपटाची टीम - Marathi News | INTERVIEW Ekda Kay Zala marathi movie Cast Urmilla Kothare, Sumeet Raghavan Pushkar Shrotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एकदा काय झालं’ सर्वत्र प्रदर्शित, भरभरून प्रतिसाद पाहून भारावली चित्रपटाची टीम

Ekda Kay Zala Marathi Movie : सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला, त्यांनीच लिहिलेला आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेला ‘एकदा काय झालं’ हा सिनेमा आज शुक्रवारी 5 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...

"ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच...", मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Music marathi reality show Me honar superstar to the audience from today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच...", मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या शोमध्ये सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे परिक्षणाची धुरा सांभाळणार असून अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडणार आहे. ...