लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद? - Marathi News | How was the minimum temperature in November over the past 12 years? When was the lowest temperature recorded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते. ...

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली - Marathi News | 36 deaths in 11 months in IT Park, which has become an 'accident zone'; Intrusion of heavy vehicles has increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे ...

पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... - Marathi News | Teacher Prabha Janardan Bhosale, seen in a banner on the Pune-Kolhapur highway, passes away; Hotel near Satara... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल...

शिक्षिका हॉटेल सातारा: कोल्हापूरहून पुण्याकडे येताना किंवा पुण्याहून कोल्हापूरला जाताना 'शिक्षिका प्रभा भोसले यांचे साधेसुधे घरगुती जेवण' अशी एक जाहिरात कायम दिसायची. ...

'गुड मॉर्निंग’ सहज निघतं, पण ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचण का? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | good morning said easily but why is it difficult to say Vande Mataram Chandrakant Patil question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गुड मॉर्निंग’ सहज निघतं, पण ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचण का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे ...

५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार - Marathi News | 5 people entered by opening the shutter; demanded liquor, threatened to rob them of Rs 20,000 after being told it was closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार

एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...

मृतदेह ३ दिवस घरातच लपवून ठेवला; अर्धवट जळालेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड - Marathi News | Body hidden in house for 3 days; Shocking truth behind death of 'that' partially burnt woman revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतदेह ३ दिवस घरातच लपवून ठेवला; अर्धवट जळालेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड

रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्याचे लग्न मोडले असून दोन मुले आहेत ...

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित - Marathi News | Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...

स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील - आनंदराज आंबेडकर - Marathi News | After the local self-government elections, activists of the Ambedkar movement will be seen in power - Anandraj Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील - आनंदराज आंबेडकर

अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जाते, हे लोकशाहीला धोकादायक आहे ...