लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अनधिकृत निवासी बांधकामांना दीड पट दंड - Marathi News | One-half penalty for unauthorized residential construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत निवासी बांधकामांना दीड पट दंड

विषय सभेत रात्री उशिरा आणण्याचा नवाच प्रकार महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सुरूच ठेवला आहे. ...

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद  - Marathi News | Water supply in Pune city closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद 

पंपिंग स्टेशनची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

स्वच्छ पुणे अस्वच्छ पालिका - Marathi News | Clean Pune unhygienic municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ पुणे अस्वच्छ पालिका

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून जाेरदार कारवाई करण्यात येत अाहे. परंतु पालिकेच्या इमारतीमध्येच अनेक ठिकाणी थुंकलेले अाहे. त्यामुळे पालिकेत देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी - Marathi News | 5 crore 84 lakh fund for the subway on Hadapsar areas railway crossing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी

ससाणेनगर सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे. ...

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात - Marathi News | making public space dirty cost heavy to many | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात

पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...

नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने..  - Marathi News | Vajpayee-Thackeray reacts again on the issue of nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

विशेष म्हणजे अजून कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापुर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे.. ...

पुणे महापालिकेतील २३ समाविष्ट गावांच्या रस्तारुंदीकरणासाठी लागणार ७ हजार कोटी - Marathi News | 7 thousand crores for the construction of 23 villages road who included Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतील २३ समाविष्ट गावांच्या रस्तारुंदीकरणासाठी लागणार ७ हजार कोटी

सन १९९९ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्तारुंदीचा प्रश्न सुटणे आता कठीण झाले आहे. .. ...

वर्तुळाकार रस्त्याच्या निधीचा फार्म्युला अद्यापही अनिश्चित : ६ हजार ५०० कोटींचा खर्च - Marathi News | The formula for circular road funding is still uncertain: the cost of Rs. 6,500 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्तुळाकार रस्त्याच्या निधीचा फार्म्युला अद्यापही अनिश्चित : ६ हजार ५०० कोटींचा खर्च

जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका अशा दोन्ही विभागातील भूसंपादन कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने या कामाला कासवगती प्राप्त झाली आहे. ...