लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

मिळकतीच्या ‘जीआयएस’ मॅपिंगवर १२ कोटींची उधळपट्टी - Marathi News | Rs 12 crore on 'GIS' mapping of income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकतीच्या ‘जीआयएस’ मॅपिंगवर १२ कोटींची उधळपट्टी

सर्व्हेसाठी २६२ कामगार नियुक्त; मात्र, महापालिकेने २ हजार १६२ कामगारांचे काढले बिल ...

रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच  - Marathi News | CCTV Watch who garbage on roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर सीसीटीव्ही वॉच 

रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ...

शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी - Marathi News | give a shaniwar Wada on rent for Political Meeting : Congress's written demand to mayors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. ...

पुणेकरांना मिळकत करात कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार - Marathi News | Punekars will have to pay tax for cleanliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना मिळकत करात कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार

वाढीव पाणीपट्टीचा बोजा पडलेल्या पुणेकरांना आता कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार आहे. ...

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचे स्वागतच : सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | Should be welcomed for demolishing Bal Gandharva auditourium, time needs: Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचे स्वागतच : सुशीलकुमार शिंदे 

वेगवेगळ्या प्रकारचे ‘मल्टिपर्पज कल्चरल सेंटर’ उभे राहत असल्यास त्याचे स्वागत करायला हवे... ...

तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष  - Marathi News | trees destroyed in Taljai forests : Neglect of municipal and forest divisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष 

महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान ( आॅक्सिजन पार्क ) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत. ...

पुण्यात पाणीकपातीचे पालकमंत्र्यांनी दिले संकेत - Marathi News | Water bottle water minister in Pune indicated that | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाणीकपातीचे पालकमंत्र्यांनी दिले संकेत

पुणे : दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार, ... ...

चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार  - Marathi News | The flyover work of Chandni Chowk will start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार 

चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...