पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
बस वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बस नसल्याने पीएमपीने इतर मार्गाने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ...
टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला... ...
संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे. ...
पुणे महापालिकेतील झारीतील ''शुक्राचार्यां'मुळे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा मार्ग खडतर बनला आहे. ...
पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...
‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे.. ...
पुण्यात झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे ...