रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत. ...
महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगाराचे ठेकेदारांची बिले व अन्य खर्च असा एकूण सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत महापालिका प्रशासन चालू बँक खात्यात ठेवत होते. ...