महापालिकेच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करताना होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी महापालिकेने आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीबीटी पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे. ...
खरेदी-विक्रीची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली, पैशांचे सर्व व्यवहार आॅनलाइन झाले असले, तरी शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणा-या प्रत्येक दस्त नोंदीसाठी इथं हजार ते दोन हजार रुपये लाच घेतलीच जाते ...
नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सुलभपणे मिळावीत, यासाठी शिवाजीनगर धान्य गोडाऊन येथे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. ...
वरिष्ठांनी घेतलेल्या लेखी आक्षेपानंतरही त्यांचे आदेश डावलून महापालिकेसाठी सीसीटीव्ही विकत घेऊन वापर करण्याऐवजी भाडेतत्त्वावरच घेण्याचा प्रकार विद्युत विभागाने केला आहे. ...
महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. ...
समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही. ...
महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत. ...