लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

विरोधकांच्या पवित्र्याने भाजपाची घबराट; पुणे महापालिकेची सभा केली तहकूब - Marathi News | Pune Municipal Corporation suspended a meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांच्या पवित्र्याने भाजपाची घबराट; पुणे महापालिकेची सभा केली तहकूब

विरोधकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा अचानक तहकूब केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर होते खास सभा आयोजित करण्यात आली होती. ...

पुणे सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून वारंवार हस्तक्षेप; महापालिका प्रशासन त्रस्त - Marathi News | Frequent intervention by Pune City Development Company; The municipal administration suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून वारंवार हस्तक्षेप; महापालिका प्रशासन त्रस्त

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे.कंपनीकडून मिळत असलेल्या या झटक्यामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस अधिसभा निवडणुकीत अखेर शेवटच्या फेरीत विजयी, मोठ्या संघर्षानंतर मिळाला विजय - Marathi News | Chief Pranjeet's brother Prasenjit Fadnavis wins in final round of elections, win after big struggle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस अधिसभा निवडणुकीत अखेर शेवटच्या फेरीत विजयी, मोठ्या संघर्षानंतर मिळाला विजय

अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर ...

पीएमपीच्या स्मार्ट आराखड्यास स्थगिती, औद्योगिक न्यायालय, इंटकने घेतला होता आक्षेप - Marathi News |  The suspension of the PMP's smart layout, the industrial court, the objection was taken by the Intake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या स्मार्ट आराखड्यास स्थगिती, औद्योगिक न्यायालय, इंटकने घेतला होता आक्षेप

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपी) तयार केलेल्या आस्थापना आराखड्यास औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार आहे. स्मार्ट आराखड्यानुसार विविध विभागातील पदे निम्म्याने कमी होणार असून, यातील ...

राष्ट्रवादी-भाजपात हमरीतुमरी, पक्षीय टीकेवरून रोष, जगताप, घाटे यांच्यात शाब्दिक चकमक - Marathi News |  Rational flares between Rashtriya-BJP, Rishi, Jagtap and Ghate on sultry criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी-भाजपात हमरीतुमरी, पक्षीय टीकेवरून रोष, जगताप, घाटे यांच्यात शाब्दिक चकमक

ठेकेदार साखळी करून महापालिकेची कामे घेतात, या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यात हमरीतुमरी झाली. ...

प्रकल्पाचे काम अडविणाºयांवर गुन्हे - गिरीश बापट - Marathi News | Criminal offense for work of project - Girish Bapat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रकल्पाचे काम अडविणाºयांवर गुन्हे - गिरीश बापट

चोवीस तास पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम करताना कोणी रस्ता अडविला, पाइपलाइन टाकू दिली नाही, तर अशांवर थेट गुन्हे दाखल करा. ...

जनहिताचा ठेका! - Marathi News |  Public interest contract! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनहिताचा ठेका!

जनतेच्या प्रतिनिधींनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच. लोकसेवक या नात्याने प्रशासन चालविताना अधिका-यांनीही लोकसेवा करणे अपेक्षित. प्रशासनातील कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये संघर्ष उडतो; पण तो जनतेच्या हिताचा असतो. दोन्ही यंत्रणा एकमेकींव ...

महापालिका मोडणार पुणे विद्यापीठाचा करार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर करणार करार - Marathi News | Pune University will break the contract, Dr. Agreement with Babasaheb Ambedkar Research and Training Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका मोडणार पुणे विद्यापीठाचा करार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर करणार करार

पुणे : स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर झालेला करार मोडून महापालिका आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर (बार्टी) करार करणार आहे. ...