महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. ...
हद्दीबाहेरच्या गावांना मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पराभव पदरी घ्यावा लागला. ...
आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. ...
महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) विकसकांना दिले जाते. परंतु गेल्या वीस वर्षांत या टीडीआरचे लेखापरीक्षणच (आॅडिट) झाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
सिंहगड रस्त्यावरील पर्वतीलगतचा अडीच एकरांचा भूखंड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व विरोधातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनाचर्चा, विनावाद मूळ मालकाला परत करण्याचा ठराव मंजूर केला. ...
झोपडपट्टी पुनर्विकास किंवा अन्य योजनांसाठी जागा मिळवून त्यानंतर तेथील सार्वजनिक शौचायले पाडण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज गदारोळ केला. या संदर्भात प्रशासनावरच आरोप करण्यात आले व त्याला उत्तर देताना प्रशासनाची दमछाक झ ...