लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

तुम्ही दादागिरी करता का? जाहिरात धोरणावरुन आयुक्त आणि सभागृह नेत्यात रंगले वाकयुध्द - Marathi News | Are you a power ? quarrel in the commissioner and sthayi leader on advertising policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही दादागिरी करता का? जाहिरात धोरणावरुन आयुक्त आणि सभागृह नेत्यात रंगले वाकयुध्द

गेल्या महिनाभरापासून महापालिकेत जाहिरात धोरण गाजते आहे. ...

पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप - Marathi News | PMP's ' mi Card' scheme flopped : Only 29 thousand cards distributed in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप

२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. ...

पुणे महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीच्या कार्यालयास जागा द्यावी : काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Place for the of Smart City office in pmc : Congress-NCP's demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीच्या कार्यालयास जागा द्यावी : काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी 

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय सध्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये आहे. ...

महापालिकेच्या कामांची गुणवत्ता केवळ नावालाच - Marathi News |  The quality of the municipal work is only the name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या कामांची गुणवत्ता केवळ नावालाच

महापालिकेच्या विकासकामांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. गुणवत्ता तपासण्यासाठी तटस्थ यंत्रणा तयार करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. ...

‘त्या’ भन्नाट प्लेक्सबाजीनंतर आता ‘गिरीश काय रे ?' बॅनरचा पुणे शहरात धुमाकूळ  - Marathi News | What after the absurd plaxing? Dhumkul in this city of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ भन्नाट प्लेक्सबाजीनंतर आता ‘गिरीश काय रे ?' बॅनरचा पुणे शहरात धुमाकूळ 

सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे.. ...

पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन - Marathi News |  Pune will have to do it in TMC water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन

पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे. ...

जाहिरात धोरण : हितसंबंध दुखावल्यानेच प्रशासन नाराज - Marathi News | Advertising policy: Administration offended due to hurtful interest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहिरात धोरण : हितसंबंध दुखावल्यानेच प्रशासन नाराज

वर्षानुवर्षे जाहिरात एजन्सीकडून मिळणाऱ्या मलिद्यावरच संक्रात आल्यामुळे जाहिरात धोरणावर महापालिका प्रशासन नाराज असल्याची टीका पदाधिकारी करू लागले आहेत. ...

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली  - Marathi News | Pune Municipal Corporation Additional Commissioner Shital Udale's transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांची बदली 

अनेकदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी थेट उगले यांच्या बदलीची मागणीही केली होती. ...