लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

शहरातील पाणी चोरी व गळतीवर आता ‘मीटर वॉच’  - Marathi News | meeter watch on city water thief and leakage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील पाणी चोरी व गळतीवर आता ‘मीटर वॉच’ 

शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गांने होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. ...

पुण्यात '' ही '' सव्वाशे मैदाने राजकीय सभांसाठी होणार उपलब्ध - Marathi News | "this" grounds will be available for political meetings In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात '' ही '' सव्वाशे मैदाने राजकीय सभांसाठी होणार उपलब्ध

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभा घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांपुढे जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मुठा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले : प्रशासनाकडून शोध सुरू  - Marathi News | once again jalparni Mutha river covered : The search started by the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले : प्रशासनाकडून शोध सुरू 

महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या 26 कोटींच्या निविदेवरून पालिकेमध्ये राडा झाला होता... ...

महापालिका  अधिकाऱ्यांकडून तळजाई टेकडीची पाहणी - Marathi News | Inspecting Taljai hill from municipal authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका  अधिकाऱ्यांकडून तळजाई टेकडीची पाहणी

तळजाई टेकडीवर 108 एकरात उभारण्यात येत असलेल्य उद्यानासह तेथील समस्यांची पाहणी महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांनी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेण्यात आल्या. ...

करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली - Marathi News | Tender notice of taxpayer's insurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करदात्यांच्या विम्याची निविदा रखडली

महापालिकेची पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना ...

‘तेजस्विनी’ त दुपारी पुरूषांनाही एंट्री     - Marathi News | entry for Men in the 'Tejaswini' bus at afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तेजस्विनी’ त दुपारी पुरूषांनाही एंट्री    

महिला प्रवाशांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमधून आता दुपारच्या वेळी पुरूष प्रवाशांनाही प्रवास करता येत आहे. ...

‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी  - Marathi News | 'Multi-modal Hub' plan will change? Crowd to see the gray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मल्टी मोडल हब ’च्या प्लॅनमध्ये बदल होणार ? भुयार पाहण्यासाठी गर्दी 

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. ...

महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट  - Marathi News | Decrease of number AIDS patients in the municipal limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

एड्स आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, चालक अशा नागरिकांचे आहे. ...