शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

क्रिकेट : कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO

राष्ट्रीय : पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

आंतरराष्ट्रीय : 'या' तारखेला भारत करणार पाकवर पुन्हा हल्ला, पाकिस्तानचा दावा

सोशल वायरल : उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष

सोशल वायरल : क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ

क्रिकेट : विश्वचषकातील सामन्यांवर यापूर्वी काही संघांनी टाकला होता बहिष्कार

क्रिकेट : पुलवामा हल्ल्यानंतर खेळाडूंनी व्यक्त केल्या आपल्या भावना

राष्ट्रीय : सलाम! पुलवामाचा बदला घेण्यासाठी 'ते' सुट्टी अर्ध्यावर टाकून परतले

क्रिकेट : क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेवर 'या' संघांनी टाकला होता बहिष्कार, आता भारताने करावा विचार!

राष्ट्रीय : RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा