शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPF अकाऊंट आता ट्रान्सफर करण्याचं टेन्शन नाही; नोकरी बदलल्यानंतर मिळणार फायदा

व्यापार : EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही; सेंट्रलाइज सिस्टम येणार

राष्ट्रीय : EPFO Accidental Death Double Amount: EPFO चा मोठा निर्णय! आपल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला देणार दुप्पट रक्कम

व्यापार : EPFO मध्ये बँक डिटेल्स अपडेट करणे आता झाले सोपे; UAN द्वारे ऑनलाइन करू शकता 'हे' काम 

व्यापार : ईपीएफ खातेदारांना दिवाळी भेट; मिळणार ८.५ % व्याज 

राष्ट्रीय : PF Interest Rate: दिवाळीपूर्वीच नोकरदारांना आनंदाची बातमी; पीएफवर मिळणार 8.5% व्याज

तंत्रज्ञान : PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

व्यापार : EPF interest: दिवाळीपूर्वी जमा होऊ शकते ईपीएफचे व्याज

व्यापार : EPFO Alert : तुमच्या PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट    

व्यापार : दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार?