शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!!

फिल्मी : प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म!

फिल्मी : 'देवाची इच्छा असेल तेव्हा...'; प्रियंका चोप्राने आई होण्याची व्यक्त केली होती इच्छा

फिल्मी : Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby: Good News!! निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी

फिल्मी : चॅलेंज ! फोटोत दिसणार ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

सखी : जगभरातला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? प्रियांका चोप्राने सांगितले एका खास पदार्थाचे नाव

फिल्मी : ‘ग्लोबल स्टार’ अन् अशी ओळख? प्रियंका चोप्रा दुखावली, जगासमोर व्यक्त केली नाराजी

फिल्मी : रंग माझा वेगळा..! देसी गर्ल Priyanka Chopraला तिच्या कुटुंबातील लोक हिणावायचे काळी

फिल्मी : Miss Universe 2021: हरनाज कौरवर शुभेच्छांचा वर्षाव; प्रियांका चोप्रा, लारा दत्तानं लिहिला विशेष संदेश

सखी : कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?