शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत दिसली असती प्रियंका चोप्रा; 'या' कारणामुळे नाकारला प्रोजेक्ट 

फिल्मी : वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

फिल्मी : अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सखी : त्वचेवर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा नको ! प्रियांका चोप्रा लावते तिच्या आजीने सांगितलेली एक खास गोष्ट...पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट...

फिल्मी : दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

फिल्मी : Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

फिल्मी : घरबसल्या पाहता येणार प्रियंका चोप्राचा 'हेड ऑफ स्टेट' सिनेमा, पण कधी आणि कुठे? घ्या जाणून

फिल्मी : 'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

फिल्मी : प्रियंका अन् निकने आपल्या लाडक्या लेकीबाबत घेतला मोठा निर्णय, फक्त तीन वर्षांची आहे मालती

फिल्मी : हृतिक अन् प्रियंका चोप्राचं रियुनियन! 'क्रिश ४'साठी 'देसी गर्ल'ने केली इतक्या कोटींची मागणी?