शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : कैरीचा आस्वाद घेताना दिसली 'देसी गर्ल'; स्ट्रॅपलेस बिकिनीमध्ये ४३ वर्षीय प्रियंकाचे फोटो व्हायरल

फिल्मी : All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा

सखी : ८ बॉलिवूड अभिनेत्रींचे सर्वात महागडे वेडींग लूक्स; लग्नाचे खास आऊटफिट्स आणि किंमत, पाहा

सखी : प्रियांका चोप्राचा देसी नुस्का, 'या' पद्धतीने चेहऱ्याला कणिक लावा- दिसाल नेहमीच यंग आणि ब्यूटीफूल

सखी : Nick Jonas : वजन ७६५ ग्रॅम, काळीनिळी...; निक जोनासने पहिल्यांदा व्यक्त केल्या लेकीच्या जन्मावेळच्या वेदना

फिल्मी : पहिलं मानधन ५ हजार, आता घेते ३० कोटी! कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री, जी ठरली देशातील 'सर्वाधिक मानधन' घेणारी?

फिल्मी : तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची संधी... प्रियंका चोप्राची पती निकसाठी खास पोस्ट, प्रेम व्यक्त करत म्हणाली...

फिल्मी : PHOTOS: निकसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली प्रियांका चोप्रा, ब्लेझरसोबत फ्रिल स्कर्टमध्ये दिसतेय स्टनिंग

फिल्मी : 'मिस वर्ल्ड'स्पर्धेत सहावेळा विजेता ठरलाय भारत, जाणून घ्या कोण आहेत 'त्या' ६ विश्वसुंदरी!

फिल्मी : हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल