शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा

महाराष्ट्र : भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांवर फडणवीसांचा पलटवार 

नाशिक : भाजप सरकारची प्रकरणे बाहेर काढणार: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी : यशवंत सिन्हा

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; दिल्लीत महत्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाण,अजित पवारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला: निलेश राणे

महाराष्ट्र : जलयुक्तशिवार योजना आमचीच, फडणवीसांनी केवळ पॅकिंग, ब्रँडींग केलं : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : नऊ सभा घेऊन काय फायदा? केंद्रात सत्ता असतानाही राज्यात भाजप पराभूत