केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ...
णेशोत्सवानिमित्त खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो मराठी संस्कृतीच्या प्रेमात पडले असून त्यांच्याकडून मराठी बांधवांनी पाठीवर कौतुकाची थाप मिळवली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच पुरविणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंडमधून केली जाणार आहे. ...
परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ...
नेपाळमध्ये पोहोचल्यावर मोदी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली, त्याचवेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट त्यांनी घेतली. ...