लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी, मराठी बातम्या

Pregnancy, Latest Marathi News

आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं? - Marathi News | A woman can be pregnant and not know it? what is cryptic pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं?

नागपूरमध्ये लग्नानंतर १७ वर्षांनी एका महिलेला मूल झाले, मात्र आपण गरोदर आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. जगात आजवर अशा घटना घडलेल्या आहेत. हा चमत्कार की यामागे काही वैद्यकीय, शास्त्रीय कारणंही असतात? ...

२० आठवड्यांनंतर गर्भपात,  न्यायालयात जाण्याची गरज नाही; आता डॉक्टरच घेणार निर्णय.. - Marathi News | Abortion after 20 weeks, no need to go to court; Now the doctor will decide. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२० आठवड्यांनंतर गर्भपात,  न्यायालयात जाण्याची गरज नाही; आता डॉक्टरच घेणार निर्णय..

२० ते २४ आठवड्यांवरील गर्भपात : २४ आठवड्यांवरील गर्भपाताची प्रकरणे मेडिकल बोर्डासमोर, न्यायालयात जाण्याची गरज नाही. ...

हॉस्पिटलच्या चुकीमुळे कपलची उडाली झोप, दुसऱ्याच्या मुलाची आई बनली महिला आणि आता... - Marathi News | American couple sue clinic for alleged ivf swap mistake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉस्पिटलच्या चुकीमुळे कपलची उडाली झोप, दुसऱ्याच्या मुलाची आई बनली महिला आणि आता...

IVF एक अशी प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत महिलेचे १० ते १५ अंडी बनवली जातात आणि मग ते बाहेर काढून पुरूषांच्या स्पर्मसोबत फर्टिलाइज केले जातात. ...

गरोदरपणातल्या हार्मोन्स बदलांचा डोळ्यांवर होतो परीणाम ! गरोदरपणात डोळे सांभाळा.. - Marathi News | Hormonal changes in pregnancy affect the eyes! Take care of your eyes during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणातल्या हार्मोन्स बदलांचा डोळ्यांवर होतो परीणाम ! गरोदरपणात डोळे सांभाळा..

गरोदरपण ही बाईसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अवस्था असते. यामध्ये शरीरात होणारे बदल समजून घेऊन त्यानुसार योग्य ती काळजी घ्यायला हवी, पाहूयात गरोदरपणातील डोळ्यांच्या समस्यांविषयी... ...

Social Viral : बाबौ! ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा - Marathi News | Social Viral : Sperm donor ivf treatment fertility tests single mother pregnant baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा

Social Viral : आई होण्याचा सुखद अनुभव घेण्याची इच्छा मला होती. त्यासाठी मी योग्य पार्टनरचा शोध घेत होती. मी माझ्या मित्र मैत्रिणींना मस्करीनं म्हणायची की मला एकटीलाच प्रेंग्नंट व्हावं लागेल. ...

Molar pregnancy :  'या' कारणांमुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल? वाचा डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Molar pregnancy : Causes, symptoms and preventions of molar pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणामुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टरांचा सल्ला

Molar pregnancy : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार  हे सर्व गर्भधारणेच्या 1% पेक्षा कमी आणि 1000 पैकी 1 गर्भधारणेमध्ये आढळते. ...

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं - Marathi News | Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ...

70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात - Marathi News | 70 year old mom, how is that possible? Do you risk becoming a parent in old age, doctors say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात

स्वत:चे मूल असावेसे वाटणे स्वाभाविक आहे, पण वयाच्या सत्तरीतही ही इच्छा कायम असणे आणि त्यासाठी उपचार घेऊन बाळाला जन्म देणे खरंच सोपं आहे का? ...