लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी, मराठी बातम्या

Pregnancy, Latest Marathi News

हिवाळ्यात सर्दीखोकला-इन्फेक्शन व्हायला नको, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरोदर महिलांनी खायलाच हवेत हे 5 पदार्थ - Marathi News | Here are 5 foods that pregnant women should eat to boost their immunity and prevent colds and infections in winter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सर्दीखोकला-इन्फेक्शन व्हायला नको, प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून गरोदर महिलांनी खायलाच हवेत हे 5 पदार्थ

थंडीतील इम्युनिटी बूस्टर; आहारात आवर्जून समावेश करायला हवा असे पदार्थ ...

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर वजन वाढते? गर्भनिरोधक गोळ्यांविषयी नक्की खरे काय? - Marathi News | 5 Misconceptions about birth control pills; Experiments are dangerous, why play with life? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर वजन वाढते? गर्भनिरोधक गोळ्यांविषयी नक्की खरे काय?

डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा, अपुरी माहितीवर उपचार करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ...

गँगरेप झालेल्या तरुणीचा मृत्यू; गरोदर असलेल्या पीडितेने मृत बाळाला दिला जन्म - Marathi News | Death of gangrape victim; The pregnant victim give birth to dead child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेप झालेल्या तरुणीचा मृत्यू; गरोदर असलेल्या पीडितेने मृत बाळाला दिला जन्म

Gangrape Case : याआधी मुख्य आरोपी करणला ६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती.  ...

OMG! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये आढळलं भ्रूण, अल्ट्रासाउंड रिपोर्ट बघून डॉक्टरची बोलती बंद - Marathi News | Canada : Pregnancy case woman found pregnant with baby in liver | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :OMG! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये आढळलं भ्रूण, अल्ट्रासाउंड रिपोर्ट बघून डॉक्टरची बोलती बंद

Canada Pregnancy Rare case : एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला. ...

गर्भ सिकलसेल उदरातही पोहचल्याने २९ महिलांनी केला गर्भपात - Marathi News | 29 women had abortions due to fetal sickle cell reaching the abdomen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भ सिकलसेल उदरातही पोहचल्याने २९ महिलांनी केला गर्भपात

गरोदर माता ‘एसएस पॅटर्न’ची असल्यास गर्भातील बाळाच्या नाळेतून छोटा टिश्यू काढून त्याची ‘कोरीओनिक विल्स सॅम्पलिंग’ (सीव्हीएस) चाचणी केली जाते. या चाचणीतून गर्भातला जीव सिकलसेलग्रस्त आहे का, याचे निदान होते. ...

पाकिस्तानी कपलने त्यांच्या बाळाचं नाव ठेवलं 'बॉर्डर', जाणून घ्या काय आहे कहाणी - Marathi News | Pakistani couple named their newborn border, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानी कपलने त्यांच्या बाळाचं नाव ठेवलं 'बॉर्डर', जाणून घ्या काय आहे कहाणी

पंजाबमधील काही महिला तिची प्रसूतीत मदत करण्यासाठी बॉर्डरवर पोहोचल्या होत्या. इतर सेवेंसोबत स्थानिक लोकांनी आई आणि नवजात बाळासाठी मेडिकल सुविधांचीही व्यवस्था केली. ...

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय - Marathi News | Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. ...

डेअरिंगबाज आई! न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात.. - Marathi News | Daring of mother ! As soon as the New Zealand MP started having labor pains, she cycled to the hospital in the middle of the night. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डेअरिंगबाज आई! न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात..

ऐकावे ते नवलच, प्रसूतीवेदनेत सायकलवर हॉस्पिटलला जाणाऱ्या महिलेच्या धाडसावर नेटीझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव ...