कोविड 19 बाधित आईमुळे गर्भातल्या बाळाला संसर्ग होतो का? कोविड 19 बाधित आईनं बाळाला स्तनपान करावं का? याबाबत सामान्य लोकांमधे अनेक संभ्रम आहेत, शंका आणि भितीही आहे. याबाबत डाॅक्टर, संशोधक काय म्हणतात हे महत्त्वाचं. ...
गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे घाबरुन जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नसते. गरोदरपणात होणाऱ्या अनेक बदलांपैकीच एक बदल म्हणजे लिनी अनायग्र. अर्थात पोटावरची उभी काळी रेघ. ...
अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या महिलेला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याने महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. ...
‘मातृत्व किंवा उच्च शिक्षण’ म्हणजे एक तर हे नाही तर ते या पर्यायापेक्षा ‘मातृत्व आणि उच्च शिक्षण’ असा दोन्हींचा पर्याय महिलांसमोर असावा असा विचार होणं गरजेचं आहे. यूजीसीने पीएचडीसाठी प्रसूती रजेसंदर्भातल्या नियमांचा विचार केला म्हणून स्वागत व्हायला ह ...
मातृत्ववंदन योजनेअंतर्गत सोनोग्राफीसाठी खेड्यातून शहरात रेफर केल्या जाणाऱ्या महिलांना दिवसभर तात्कळत ठेवले जात आहे. सोनोग्राफी सेंटर आधी स्वत:च्या खासगी रुग्णांची तपासणी करतात. त्यानंतर आरोग्य विभागाने रेफर केलेले रुग्ण सोनोग्राफीसाठी घेतात. ...
बाळंतपणानंतर सुटलेलं वजन, बिघडलेलं आरोग्य याला जबाबदार गरोदरपण नसतं. गरोदरपणात वजन वाढणं, बाळंतपणानंतर वजन वाढण्यासोबतच ओटीपोट सुटणं हे होणं स्वाभाविक आहे. पण आहार आणि व्यायामाची योग्य काळजी घेतली तर पूर्वीसारखा फिटनेस मिळवता येतो. ...