शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : साखळीतील ८० टक्के विकासकामे पूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : झेडपींना समूह शेतीचे अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : अधिकारांसह, जबाबदारी स्वीकारा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सूचना 

गोवा : ११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी

गोवा : संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले

गोवा : राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना

गोवा : अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : भाजपलाही धोक्याची घंटा; निवडणूक निकालांनी विरोधकांप्रमाणेच दिला धडा

गोवा : अरे आधी माझे भाषण ऐका, मग जेवायला जा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल

गोवा : गोव्यात मराठा समाजाचा इतिहास मोठा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत