शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

राष्ट्रीय : गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गोवा : अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...

गोवा : डिचोली पोलिस स्थानक ठरले उत्कृष्ट; देशात पाचव्या स्थानावर, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

गोवा : अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण

गोवा : आता ४५ दिवसांत मिळणार सनद; मंत्रिमंडळाचा निर्णय 

गोवा : पंतप्रधान मोदी पर्तगाळ मठात करणार श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

गोवा : 'संविधान' हक्काबरोबर जबाबदारीही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : २३ वर्षांनंतर ६३ देशांचे प्रतिनिधी गोव्यात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची उपस्थिती

गोवा : बायणा दरोड्याचा छडा, पाच संशयितांना पकडले; काही मुद्देमाल जप्त केल्याचा पोलिसांचा दावा

गोवा : नवा सोमवार उत्सवाला सुरुवात