शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : एकही गोमंतकीय ड्रग्सच्या आहारी जाणार नाही, ११ वर्षांत गोवा नशामुक्त करू!; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोवा : आनंद निर्देशांक तपासणी सुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : संयमामुळेच ध्येयापर्यंत पोहोचलो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : नवकल्पना साकारणारे युवक घडविण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कितीही खटले घातले तरी घरे लोकांच्या नावावर करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मुख्यमंत्र्यांकडून समजूत; तरीही वीरेशचे उपोषण सुरूच

गोवा : किनारी संशोधनाला मिळेल नवे बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'मराठीवर अन्याय करणार नाही!', गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही