शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मिराबागच्या निदर्शकांनी फडकावले फलक; चार जणांना अटक 

गोवा : सगळेच खूश ! गोव्याचा २०२६-२७ साठीचा ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

गोवा : अर्थसंकल्पात यंदाही करांचा बोजा नाही: मुख्यमंत्री

गोवा : अर्थसंकल्पाचा षटकार!

गोवा : पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : राज्यात धुलिवंदन उत्साहात; रंगांची उधळण

गोवा : राज्यात १६८ इ वाचनालये सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : अर्थसंकल्पात करवाढ टाळा; सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर