प्राजक्ता माळी, मराठी बातम्या FOLLOW Prajakta mali, Latest Marathi News
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक कधी येणार? याबाबत गश्मीर महाजनीला अनेकदा विचारणा होते. आतादेखील एका चाहत्याने गश्मीरला 'मुंबईचा फौजदार'च्या रिमेकबाबत प्रश्न विचारला. ...
Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ...
फोटोमध्ये दिसणाऱ्या या गोंडस चिमुरडीला पाहून कोण अंदाज लावू शकेल का? ...
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने भीमाशंकराचे दर्शन घेतले आणि तिची बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली. ...
प्राजक्ता माळीचा आजचा वाढदिवस खास आहे. कुटुंबासोबत ती आज भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. ...
प्राजक्ता सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. फिट राहण्यासाठी प्राजक्ता उत्तम आहार तर घेतेच पण त्यासोबतच योगाभ्यासही करते. ...
सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी घडलं असं काही, प्राजक्ताने काय केलं? ...
प्राजक्ता माळीने केक कापून संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेशन केलं. प्राजक्ताच्या केकवर असलेल्या नावाकडे सर्वांचं लक्ष वेधलं ...