लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव - Marathi News | people rejected a govt mired in corruption and arrogance said cm pramod sawant and bjp celebrates victory of delhi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या वाटेवर असल्याचे दिसताच गोव्यासह देशभरात जल्लोष सुरू झाला. ...

तीस आमदार निवडून आणू; भाजप प्रदेशाध्य दामोदर नाईक यांचा संकल्प - Marathi News | we will elect thirty mla claims bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीस आमदार निवडून आणू; भाजप प्रदेशाध्य दामोदर नाईक यांचा संकल्प

साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान ...

विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध - Marathi News | opposition mla leave the house protest against keeping the session for one day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध

विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला. ...

Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली  - Marathi News | Samarjit Ghatge will join BJP again Movement from senior level | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: समरजित.. पुन्हा गाणार ‘भाजप’चे गीत; वरिष्ठ पातळीवरून हालचाली 

हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा ...

सतरंज्या उचलणाऱ्यांना मिळणार १,९४,००० खुर्च्या; महसूल विभागाने 'जीआर' काढला - Marathi News | BJP workers will get 1,94,000 chairs for those who lift the flag. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सतरंज्या उचलणाऱ्यांना मिळणार १,९४,००० खुर्च्या; महसूल विभागाने 'जीआर' काढला

नेते मोठे झाले, आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते आता ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ होणार आहेत! ...

‘पक्षात येण्यापूर्वी त्यांना आरक्षण हवे असते; पण...’; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | 'They want reservation before joining the party; but...'; Uddhav Thackeray's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पक्षात येण्यापूर्वी त्यांना आरक्षण हवे असते; पण...’; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Uddhav Thackeray News: आता प्रशासनाला अखेरची तारीख देऊ. त्या वेळेत पुतळा बसवला नाही तर आम्ही तो बसवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.  ...

मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप - Marathi News | Looting Mumbai and embezzling money from contractors; Aditya alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लूट करून कंत्राटदारांवर उधळपट्टी; आदित्य यांचा आरोप

मुंबईची लूट करायची आणि कंत्राटदारांवर उधळपट्टी करायची, असे सरकारचे काम सुरू आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...

लक्ष्मीकांत पार्सेकरांची का धडपड? - Marathi News | why is laxmikant parsekar struggling in goa politics for mla post | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लक्ष्मीकांत पार्सेकरांची का धडपड?

लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी होते. गोवा सरकारमध्ये सर्वोच्चपदी काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर आता पुन्हा ते आपल्याला शेवटचे एकदा आमदार व्हायचे आहे असे सांगतात, हे वाचून व ऐकून गोमंतकीयांचे मनोरंजन होत आहे.  ...