Nashik Municipal Election 2026 And Eknath Shinde : मागे कुणी तरी दत्तकनाशिकची घोषणा करून गेले. मात्र, आमचा अजेंडा विकासाचा आहे. जे बोलतो तेच करतो. नाशिकला आई समजून आम्ही नाशिकचा मेकओव्हर करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...
गोव्यात अत्यंत आदराचे स्थान असलेले निवृत्त न्यायमूर्ती फर्दिनबाब ७६ वर्षांचे आहेत. एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला पुढे येऊन गोवा वाचविण्यासाठी चळवळ सुरू करावी लागली, कारण विरोधी पक्षांतील आमदार कमी पडले, म्हणून लोकांनीच दंड थोपटले. या चळवळीत सक्रिय भाग घेऊ ...
महापालिका निवडणुकीत वाढीव मालमत्ता कराबाबत महाविकास आघाडीने गॅरंटी कार्ड सादर केले. इतकंच नाही, तर शेकाप, महाविकास आघाडीने थेट 500 रुपयांच्या स्टॅम्पवर मतदारांसाठी शपथपत्र दिले आहे. ...
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत ...
PMC Election 2026 महिलांना बस प्रवास निम्म्या दरात उपलब्ध करून दिला जाईल, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणासाठी मोफत कायदा सल्ला केंद्रे तयार केले जातील ...