राजकारण, मराठी बातम्या FOLLOW Politics, Latest Marathi News
BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते. ...
मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भातील घोषणा बी. एल. संतोष करतील ...
अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...! ...
परवानगी नाकारायची होती तर आम्ही तीनचार दिवसांपूर्वी मागितली, त्याचवेळी नकार द्यायचा होता, आता परवानगी नाकारणे याला हुकुमशाही म्हणतात ...
आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...
वाघ यांचा खून करण्याची सुपारी सराईत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अक्षयने दिली होती ...
राज ठाकरे यांनी गंग नदीच्या पाण्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...