लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं - Marathi News | Raja Raghuvanshi 'Sonam is not talking to me, I don't want to get married'; Raja Raghuvanshi had told his mother before the wedding | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं

Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीचा मृतदेह २ जून रोजी सापडला. यानंतर मोठा गोंधळ उडाला, या प्रकरणाचा गुंता अखेर सुटला आहे. ...

'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले... - Marathi News | Raj Kushwaha arrested after Sonam but who is the real killer latest update | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...

इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील. ...

Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी - Marathi News | mastermind behind raja raghuvanshi murder is raj kushwaha servant in sonams father plywood factory | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह मिळून पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी केली आहे. ...

Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या  - Marathi News | Seven year old girl raped by aunt husband in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या 

घरात कोणी नसल्याचे पाहून केला अत्याचार ...

Sonam Raghuvanshi : "सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं? - Marathi News | Sonam Raghuvanshi was found at dhaba in ghazipur she was kept at sakhi one stop center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी सोनम रघुवंशीचा मेघालयात तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या झाल्यापासून शोध सुरू होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी तिला अटक केली. ...

Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून? - Marathi News | raja raghuvanshi mother demands death sentence to sonam raghuvanshi if she is culprit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही - Marathi News | Kaushalendra-Ankita went to Sikkim for honeymoon and the unexpected happened; no trace of them for two weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही

Honeymoon couple goes missing sikkim : हनिमूनसाठी कौशलेंद्र आणि अंकिता सिक्कीमला गेले होते. पण, पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत दुर्घटना घडली. दोन आठवडे उलटले तरीही त्यांच्याबद्दल काही कळू शकलेलं नाही.  ...

सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'? - Marathi News | Sonam, Supari and Surrender love triangle revealed in indore case Who is Raj Kushwaha did sonam hire hitmen to kill husband raja raghuvanshi for her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?

खरे तर, सोनमला अटक केल्यानंतर आणखी एक नाव विशेषत्वाने समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ...