लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील - Marathi News | bengaluru stampede bt lakshman hugging grave of his son bhumik who lost his life i want to stay her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील

Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या २१ वर्षीय भौमिक लक्ष्मणचे वडील बीटी लक्ष्मण यांचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...

राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला - Marathi News | New twist in Raja Raghuvanshi murder case sonam raghuwanshi big claim how she reached Ghazipur meghalaya honeymoon Raj kushwaha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते... ...

Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल - Marathi News | honeymoone raja raghuvanshi murdered in meghalaya wife sonam accused trying to flee nepal surrendered police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अनेक नवीन खुलासे झाले आहेत. ...

Kolhapur: हळद काढायला माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताचा हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Newlyweds attacked by unknown person after returning home in Halkarni kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हळद काढायला माहेरी आलेल्या नवविवाहितेवर अज्ञाताचा हल्ला, गंभीर जखमी

तातडीने उपचारासाठी दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला ...

गुन्हेगाराची पोलिसात तक्रार; महिलेचे अपहरण, दमदाटी करत ४ वेळा अत्याचार, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Criminal files police complaint Woman kidnapped torture 4 times while being forced, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगाराची पोलिसात तक्रार; महिलेचे अपहरण, दमदाटी करत ४ वेळा अत्याचार, खेड तालुक्यातील घटना

गणेश नाणेकर याच्याविरुद्ध महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, त्याचा राग मनात धरून आरोपीच्या साथीदारांनी महिलेचे अपहरण केले ...

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट - Marathi News | meghalaya honeymoon murder case accuseds photos surface for the first time in indore | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : हनिमूनला गेलेल्या सोनमने आपल्या पतीचा काटा काढला आहे. ...

25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | bengaluru 36-year-old girlfriend murdered by 25-year-old boyfriend; Body found in hotel two days later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

कर्नाटकातील बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आलली आहे. येथील पूर्णा प्रजना लेआउटमधील OYO हॉटेलच्या रूममध्ये एका 25 वर्षीय ... ...

NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं? - Marathi News | NCP Ajit Pawar faction office bearer's Onkar Hajare body found in his own car; What exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?

ओंकार हजारे यांनी पक्षात संघटनात्मक कामावर भर देत तरुणांचे संघटन केले होते. स्थानिक परिसरात ओंकार यांना अण्णा नावाने ओळख होती ...