लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा - Marathi News | A man in Ratnagiri was duped of Rs 13 lakhs on the pretext of making money rain, a crime was committed against a man in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा

राजापूर, साताऱ्यात घडला प्रकार ...

Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून  - Marathi News | Uncle kills nephew over argument over talking to girlfriend at work in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून 

माेबाइल लाेकेशनवरून घेतला शोध ...

हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन - Marathi News | Har Har Mahadev! 2 lakh devotees had darshan of Shivlinga at Shri Kshetra Bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा जय घोष करत सकाळी कोवळे ऊन दुपारी हलक्या श्रावण सरी व सायंकाळी दाट धुक्यामध्ये भाविकांनी घेतले दर्शन ...

सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा - Marathi News | Shocking incident like Sairat; Husband beaten to the point of breaking his leg, wife kidnapped, crime against 18 to 20 people including daughter's brother and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैराट प्रमाणे धक्कादायक प्रकार; पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण, पत्नीचे अपहरण, मुलीचा भाऊ -आईसह १८ ते २० जणांवर गुन्हा

दोघांचा प्रेमविवाह असून आंतरजातीय असल्याने मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होता ...

कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed bullock cart race organized near Katraj; Case registered against more than 15 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शर्यत भरवण्यात आली होती ...

पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे - Marathi News | Police are also human, 'emotional welding' of the mind inside the uniform is necessary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसही माणूसच असतो, वर्दीच्या आतील मनाचे 'इमोशनल वेल्डिंग' गरजेचे

वर्दीमध्ये बंदिस्त भावना : 'सिस्टम'च्या अडथळ्यांत मन हरवतंय ...

Pune Ganpati Visarjan: सकाळी १० ते ५ मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नाहीत; सकाळी सातच्या मिरवणुकीवर १०० मंडळे ठामच - Marathi News | Ganpati Lakshmi, the deity of the 10th to 5th of the month, does not leave the road; 100 mandals insist on the 7th of the morning procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी १० ते ५ मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नाहीत; सकाळी सातच्या मिरवणुकीवर १०० मंडळे ठामच

सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. ...

दिल्लीत खासदारही सुरक्षित नाहीत; हाय सिक्युरिटीमध्ये चोराने महिला खासदाराची चेन खेचून काढला पळ - Marathi News | Robbery in Delhi high security area Chain snatching from Tamil Nadu MP Sudha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत खासदारही सुरक्षित नाहीत; हाय सिक्युरिटीमध्ये चोराने महिला खासदाराची चेन खेचून काढला पळ

दिल्लीत काँग्रेसच्या खासदाराची सोन्याची चैन सोनसाखळी चोराने चोरल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. ...