लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

रेल्वेत प्रवाशांचे पाकीट चोरणे पडले महागात; आता ३ महिने कारागृहात अन् एक हजार दंड - Marathi News | Stealing passengers' wallets on trains is costly; now 3 months in jail and a fine of Rs 1,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत प्रवाशांचे पाकीट चोरणे पडले महागात; आता ३ महिने कारागृहात अन् एक हजार दंड

दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे ...

रोजच्या भांडणाला कंटाळली, संपवलं जीवन; ४ वर्षांचा लेक झाला पोरका, नवऱ्याला अटक, सासू फरार - Marathi News | bengaluru women end life after had quarrel with mother in law police started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोजच्या भांडणाला कंटाळली, संपवलं जीवन; ४ वर्षांचा लेक झाला पोरका, नवऱ्याला अटक, सासू फरार

सुषमाचं लग्न पाच वर्षांपूर्वी पुनीत कुमार याच्याशी झालं होतं आणि त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे. ...

"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या - Marathi News | vaishali woman anjali murder husband kundan viral reels video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या

रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मोठी कारवाई! 'डिजिटल धमकी' देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक; देशभर पाठवले बॉम्बचे ईमेल - Marathi News | ahmedabad crime brand arrested mastermind behind fake bomb threat emails in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! 'डिजिटल धमकी' देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक; देशभर पाठवले बॉम्बचे ईमेल

देशाच्या विविध भागांत बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे ईमेल पाठवले जात होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रांच आणि सायबर क्राईम युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...

पोलिस भरतीत पुन्हा गैरप्रकार, सोलापूरच्या उमेदवारावर गुन्हा! - Marathi News | Misconduct in police recruitment again, crime against Solapur candidate! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस भरतीत पुन्हा गैरप्रकार, सोलापूरच्या उमेदवारावर गुन्हा!

टी. टी. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नितीन सोनकांबळे (वय ४१) यांनी सरकारतर्फे तक्रार दिली. ...

भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा, ट्रस्टकडून मात्र समर्थन - Marathi News | Trimbakeshwar Temple Guards Face Legal Heat for Misbehaving with Devotee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविकाला मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा, ट्रस्टकडून मात्र समर्थन

त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला बेदम मारहाण झाली होती. ...

भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका - Marathi News | Kapurhol in Bhor taluka shaken! Abduction in broad daylight Thrilling rescue of 18-year-old boy in 'surgical blockade' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका

युवकाचे अपहरणकर्त्यांना पोलीसांना डोंगरांमध्ये पकडण्यात यश आले असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर २ फरार आहेत ...

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ - Marathi News | Teacher Arrested for Sexually Assaulting Minor Student in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ

पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला केली अटक ...