लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा - Marathi News | Fraudsters dressed as Swiggy Blinkit delivery boys looted a jewellery shop in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा

उत्तर प्रदेशात स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोघांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला. ...

Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना - Marathi News | Satara: Drunk husband stabs wife with knife, incident in Rahimatpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना

पत्नीस जखमी अवस्थेत सोडून पळून गेला ...

Satara: शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलिस, कार्यकर्त्यांचे पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Police arrive at Koregaon residence of NCP state president Sharad Chandra Pawar and MLA Shashikant Shinde for questioning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलिस

२८ जुलैला पोलिस ठाण्यावर मोर्चा ...

पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही - Marathi News | People watching videos on mobile phones while driving have increased in Pune; Accidents are not serious even if they result in fatalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही

एका हातात गाडीचे हॅण्डल अथवा स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु - Marathi News | Life imprisonment prisoner escapes from Kalamba jail in Kolhapur, search operation launched | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, शोधमोहीम सुरु

प्रेयसीच्या मदतीने तिच्या नवऱ्याचा केला होता खून ...

'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली - Marathi News | 'PI's' brother attacks businessman's family, forces him to apologize by rubbing his nose on his leg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली

ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, जातीवाचक शिवीगाळ करून केले अपमानित ...

गुजरातमधून आणलेला २.७२ कोटींचा गुटखा जप्त; चौघांना अटक - Marathi News | Gutkha worth Rs 2.72 crores brought from Gujarat seized; four arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुजरातमधून आणलेला २.७२ कोटींचा गुटखा जप्त; चौघांना अटक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी आणलेला २ कोटी ७२ लाखांचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी भिवंडीत जप्त करण्यात आला. ...

धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक - Marathi News | Brutal murder by putting cement block on head in Dhanore; Two accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धानोरे येथे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निर्घृण खून; दोन आरोपींना अटक

पोलीस तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना शोधले ...