लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर - Marathi News | Pickup falls into 100 to 150 feet ravine in Khed taluka 8 women reported dead so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर

पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली, यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते ...

उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार - Marathi News | Attempt to take over shop in Ulhasnagar thane, One arrested from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार

धारदार कुकरी जप्त, पसार संशयितांचा शोध ...

Devkund Waterfall: फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Lost balance while taking a photo; two people drowned while visiting Devkund waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो घेताना तोल गेला; देवकुंड धबधबा पाहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाने हात दिला, परंतु त्याने मिठीच मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला ...

मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Horrific accident in Madhya Pradesh, 5 people died on the spot in a collision between a jeep and a two-wheeler; What exactly happened | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याशिवाय पोलीस जवळपासच्या लोकांकडून घटनेची माहितीही एकत्र करत आहेत. ...

जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांचा इशारा  - Marathi News | Taking subscription by force is a crime of extortion Kolhapur Superintendent of Police warns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांचा इशारा 

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे मंडळांना आवाहन ...

ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या - Marathi News | woman arrested for killing 5 month old child to run away with her lover tripura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या

पाच महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ...

Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा? - Marathi News | The court has remanded Jayesh Gondhalekar, the suspect arrested in the murder case of retired teacher Varsha Joshi from Chiplun to 5 days police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा?

पाच दिवसांची पोलिस कोठडी ...

Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले - Marathi News | Police disguised themselves and caught the accused who was absconding after committing murder in the forest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले

आत्महत्येचा केला होता बनाव! ...