लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Vaishnavi Hagavane case; Charges framed against 6 accused - mother-in-law, father-in-law, husband, brother-in-law, brother-in-law and Nilesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

Vaishnavi Hagawane Death Case या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. ...

Pimpari-chinchwad : पोलिस भरतीतील तरुणांसाठी गवळीमाथा येथे निवास व्यवस्था - Marathi News | pimpari-chinchwad accommodation arrangement at Gawlimatha for police recruitment youth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : पोलिस भरतीतील तरुणांसाठी गवळीमाथा येथे निवास व्यवस्था

- खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पोलिस प्रशासनाचा पुढाकार ...

खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू - Marathi News | Parbhani District Police Recruitment 2026: Youth 'run' begins at Parbhani Police Headquarters from 4:30 am | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खाकी वर्दीची ओढ! पहाटे ४:३० पासून परभणी पोलीस मुख्यालयात तरुणाईचा 'धाव' सुरू

परभणी जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात; पहिल्या दिवशी ३८९ उमेदवार हजर ...

मजूर, चालक, पेंटर, बळीराजाच्या लेकरांची ‘खाकी’साठी स्पर्धा;पिंपरी-चिंचवड पोलिस दलात भरती सुरू - Marathi News | Pimpri-Chinchwad Laborers, drivers, painters, Baliraja's sons compete for 'khaki'; Recruitment begins in Pimpri-Chinchwad Police Force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मजूर, चालक, पेंटर, बळीराजाच्या लेकरांची ‘खाकी’साठी स्पर्धा

- नोकरीसाठी नव्हे तर स्वप्नांसाठी आणि कुटुंबासाठी तरुणांची धाव; भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात २७ फेब्रुवारीपर्यंत मैदानी चाचणी ...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर - Marathi News | Rohit Shetty house firing case mumbai shooter escaped cctv footage surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर शूटरने काढला पळ; CCTV फुटेज आलं समोर

Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ...

Kolhapur Crime: ९ हजार रुपये घेतल्याचा संशय, डोक्यात वरवंटा घालून मुलाने केला वडिलांचा खून - Marathi News | Son kills father with a crowbar on suspicion of taking Rs 9000 in Shahuwadi Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: ९ हजार रुपये घेतल्याचा संशय, डोक्यात वरवंटा घालून मुलाने केला वडिलांचा खून

मृत दत्ताराम हे माजी सैनिक, शाहूवाडी तालुक्यातील घटना ...

दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश; गँगस्टर टिपू पठाणसह ६ आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Police fail to file chargesheet; Gangster Tipu Pathan, 6 accused granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश; गँगस्टर टिपू पठाणसह ६ आरोपींना जामीन मंजूर

पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला ...

Pune: अक्षरशः मुलींना चक्कर आली; दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा, कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार - Marathi News | Pune: Girls literally felt dizzy; 12 students poisoned due to contaminated water, college administration's mismanagement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षरशः मुलींना चक्कर आली; दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा, कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभा

जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत - विद्यार्थिनींची प्रतिक्रिया ...