पिंपरी महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करीत भूमीगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीत पडून एका ६५ वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. ...
श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. ...
गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली. ...
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...
व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे. ...
पुणे शहराला समान व २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यामध्ये येणारे अडथळे व पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे नियमित करण्याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...
मद्यपान करून वाहन चालविणा-यांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ब्रीथ अॅनालयझर’ या यंत्राद्वारे तपासणी केली जाते.मात्र, एकच यंत्र अनेकांच्या तोंडाला लावले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संसर्गजन्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली ...
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त ...