शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले होते. ...
देहूरोडला बोर्डाच्या स्थापनेपासून जकात कर व पारगमनशुल्क वसुली करण्यात येत होती. बोर्डाला 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जकात विभागाच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता बोर्डाला जकात विभागाकडून २० कोटी ४२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले होते ...
पवनानगरमध्ये रोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज, महसूल विभागाची सर्व कार्यालये, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यालय ...