लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पार्ट्या - Marathi News | pune news employees drinking parties in the X-ray department of Bhosari Municipal Corporation Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात कर्मचाऱ्यांच्या दारूच्या पार्ट्या

सकाळच्या वेळी बाह्य रुग्ण तपासणी विभागात (ओपीडी) मोठी गर्दी ...

पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद - Marathi News | pimpri-chinchwad news residents enjoy Pune Darshan from the luxurious PMP buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडकरांनो, गारेगार पीएमपी बसमधून घ्या ‘पुणे दर्शन’चा आनंद

- भक्ती-शक्ती ते देहू-आळंदी पर्यटन आता केवळ ५०० रुपयांत : शहरातील अप्पू घर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर अशा प्रेक्षणीय, धार्मिक स्थळांचा समावेश ...

इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला ५२५ कोटींची प्रशासकीय मान्यता - Marathi News | pimpari-chinchwad news administrative approval of Rs 525 crore for Indrayani River Revitalization Project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला ५२५ कोटींची प्रशासकीय मान्यता

- ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत दोन वर्षांत पूर्ण होणार प्रकल्प ...

बालभारती ते पौड फाटा मार्गाचा नव्याने आराखडा; रस्त्याच्या पर्यावरण परवानगीची प्रक्रिया लवकरच होणार सुरू - Marathi News | pune news new plan for Balbharti to Paud Phata route; Process of environmental clearance for the road will start soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती ते पौड फाटा मार्गाचा नव्याने आराखडा

- न्यायालयाच्या निर्णयानुसार रस्त्यासाठी पर्यावरणीय परवानगी घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...

Crime News : जुन्या वादाचा राग मनात धरून कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | pimpri chinchwad crime news an attempt to kill a young man by stabbing him with a sickle keeping in mind an old dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News : जुन्या वादाचा राग मनात धरून कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

- दुचाकीवर आलेल्या तिघा अल्पवयीन मुलांनी जुन्या वादाच्या रागातून हल्ला केला. ...

बिर्ला हॉस्पिटलजवळ पाणी वाहिनी फुटली; उद्या काही भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply disrupted due to burst water pipe in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिर्ला हॉस्पिटलजवळ पाणी वाहिनी फुटली; उद्या काही भागात पाणीपुरवठा बंद

- चिंचवडगावातून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटलच्या भागात रविवारी सायंकाळी पाणी पुरवठा वाहिनी फुटली आहे ...

इंजिनात बिघाड झाल्याने एस.टी. बस आगीत भस्मसात; इंदापूर एस.टी. बस आगारातील दुर्घटना - Marathi News | pune news st bus gutted in fire due to engine failure; Accident at Indapur ST bus depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंजिनात बिघाड झाल्याने एस.टी. बस आगीत भस्मसात; इंदापूर एस.टी. बस आगारातील दुर्घटना

- प्रसंगावधान राखून त्यांनी एस.टी. बसमधील सर्व ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. ...

उद्योगनगरीत असंघटित क्षेत्रातील कामगार 'इएसआयसी' योजनेच्या लाभांपासून वंचित - Marathi News | pune news workers in the unorganized sector in industrial cities deprived of the benefits of the ESIC scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत असंघटित क्षेत्रातील कामगार 'इएसआयसी' योजनेच्या लाभांपासून वंचित

सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाची व्याप्ती वाढविण्याची अपेक्षा : सामाजिक सुरक्षेचे फायदे मिळणार का? उपचार, औषधे व आरोग्य संरक्षण देण्याची मागणी; अपघात, शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांमध्ये हजारोंचा खर्च ...