लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

कंगाल श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल अजूनही भारतापेक्षा स्वस्त; शोधणार तेलाचे साठे - Marathi News | Petrol-diesel still poorer in poor Sri Lanka than in India; Search for oil reserves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंगाल श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल अजूनही भारतापेक्षा स्वस्त; शोधणार तेलाचे साठे

ताज्या दरवाढीनंतर श्रीलंकेत ऑक्टेन ९२ पेट्रोलचा दर ४२० श्रीलंकाई रुपये (९०.५ भारतीय रुपये) लिटर, तर डिझेलचा दर ४०० श्रीलंकाई रुपये (८६ भारतीय रुपये) झाला. ...

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत इंधनाचा भडका; पेट्रोल 420 तर डीझेल 400 रुपये प्रती लिटरवर; सरकारविरोधात नागरिकांचा रोष - Marathi News | Sri Lanka Economic Crisis: Fuel outbreak in Sri Lanka; Petrol at Rs 420 and diesel at Rs 400 per liter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत इंधनाचा भडका; पेट्रोल 420 तर डीझेल 400 रुपये प्रती लिटरवर; सरकारविरोधात नागरिकांचा रोष

Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. मंगळवारी सरकारने इंधनाचे दर वाढवले आहेत. ...

फडणवीस हनुमान चालिसावरुन इंधनावर कसे आले? जितेंद्र आव्हाडांचा सवाल - Marathi News | Why Fadnavis remembers petrol-diesel late - Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस हनुमान चालिसावरुन इंधनावर कसे आले? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

हनुमान चालीसावरून इंधनावर कसे आले ? ...

‘व्हॅट’युद्ध! राज्य सरकार म्हणते दिलासा, विरोधकांना मात्र हवा खुलासा - Marathi News | ‘VAT’ war! The state government says consolation, however, should be revealed to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘व्हॅट’युद्ध! राज्य सरकार म्हणते दिलासा, विरोधकांना मात्र हवा खुलासा

ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  सोमवारी केली.  ...

Petrol, Diesel Price Today in Maharashtra: ठाकरे सरकारच्या आदेशाला आजही वाटाण्याच्या अक्षता; पेट्रोल, डिझेलचे दर किंचितही ढळले नाहीत - Marathi News | No Petrol, Diesel Price cut Today in Mumbai, Pune, Maharashtra; no VAT Cut Relief of Uddhav Thackarey Govt by Petroliam companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या आदेशाला आजही वाटाण्याच्या अक्षता; पेट्रोल, डिझेलचे दर किंचितही ढळले नाहीत

Petrol, Diesel Rate in Maharashtra Today: तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पण राज्य सरकारने करात कपात केली नव्हती. ...

इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन - Marathi News | How are fuel prices determined? India needs 5 million barrels of fuel per day. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन

मुळात इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, जाणून घेऊ या... ...

उंटाच्या पाठीवरचे ओझे! घाऊक बाजारात 15 टक्क्यांनी वाढली महागाई - Marathi News | The burden on the camel's back! Inflation rose by 15 per cent in the wholesale market | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उंटाच्या पाठीवरचे ओझे! घाऊक बाजारात 15 टक्क्यांनी वाढली महागाई

महागाई  निर्देशांक वाढून ७.८० टक्क्यांवर गेला आहे. घाऊक बाजारात हीच महागाई १५.१० टक्क्याने वाढली आहे ...

'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized the state government over petrol and diesel prices. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे सरकारने बडवलेला ढोल दूसऱ्या दिवशीच फुटला'; प्रवीण दरेकरांची टीका

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...