lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पौड

पौड

Paud, Latest Marathi News

ताम्हिणी घाटात एका कारमध्ये आढळले जळालेले दोन मृतदेह - Marathi News | Two burnt dead bodies were found in a car in the Tamhini Ghat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ताम्हिणी घाटात एका कारमध्ये आढळले जळालेले दोन मृतदेह

 पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोल दरी जवळ कार जळालेल्या अवस्थेत सापडली ...

पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो '' - Marathi News | Tourists always prefer to go to Tamhni Ghat road, but road of forest department. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो ''

निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींची वर्षभर ताम्हिणी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते... ...

वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला - Marathi News | Due to the prompting of traffic control, the passenger got the stolen mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला

वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला. ...

.... बडी मुश्किल से दुनिया में ऐसे‘दोस्त’मिलते है!  - Marathi News | Such real friends are coming in life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... बडी मुश्किल से दुनिया में ऐसे‘दोस्त’मिलते है! 

निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वयोवृद्ध आईवडील, धाकटा भाऊ. अपघातानंतर निलेशच्या आजारपणाला कंटाळून त्याची पत्नीही छोट्या मुलाला सोबत घेऊन माहेरी निघून गेली. ...

मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला - Marathi News | A person death who went to the Mulshi Dam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला

पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. ...

महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला  - Marathi News | children girl dead bodies were found who Disappearance On the day of Mahashivaratri, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह सापडला 

आईसोबत निळकंठेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गेलेली सात वर्षांची चिमुरडी सोमवार (दि. ४ मार्च ) पासून आकस्मिकपणे बेपत्ता झाली होती. ...

मुळशी तालुक्यात अज्ञाताने केलेल्या विषप्रयोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू  - Marathi News | 11 animal deaths due to poisoning by unknown person in Mulshi taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुळशी तालुक्यात अज्ञाताने केलेल्या विषप्रयोगामुळे ११ जनावरांचा मृत्यू 

अज्ञात शेतकऱ्याने केलेल्या विषप्रयोगामुळे डोगरांच्या पठारावरील अकरा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ...

’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार - Marathi News | The 'andharban' will be open from 4 August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार

पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने प्रवेश बंदी केली होती. ...