lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटील

पाटील

Patil movie, Latest Marathi News

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध पाटील चित्रपटातून घेण्यात आला आहे. यात शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Read More
भाग्यश्री मोटेच्या ट्रॅडिशनल अंदाजातले फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ ! - Marathi News | You will be able to see the pictures of Bhagyashree Mote's trendsetted shot! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेच्या ट्रॅडिशनल अंदाजातले फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे. ...

'झी टॉकीज'च्या स्क्रीनवर अवतरणार 'पाटील'!!! - Marathi News | 'Zee Talkies' will be screened on 'Patil' !!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झी टॉकीज'च्या स्क्रीनवर अवतरणार 'पाटील'!!!

हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतो. यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, प्रसंगी यातना सहन करून पुढे वाटचाल करावी लागते याची जाणीव चित्रपट करून देतो. ...

...म्हणून ‘पाटील’ पुन्हा प्रदर्शित केला - Marathi News | ... so 'Patil' marathi movie was released again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून ‘पाटील’ पुन्हा प्रदर्शित केला

रा संतोष राममीना मिजगर दिग्दर्शित 'पाटील' हा चित्रपट पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. ...

'पाटील' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Patil movie liked by viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाटील' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात ...

नरेंद्र आणि भाग्यश्रीची जमली जोडी - Marathi News | Narendra and bhagyashree become pair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नरेंद्र आणि भाग्यश्रीची जमली जोडी

अनेक चित्रपटातून नायकांच्या वेगवेगळ्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रयोगशील दिग्दर्शक वेगवेगळ्या जोड्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाला खुलवण्याचा प्रयत्न करत असतात. ...

'पाटील' सिनेमाला प्रेक्षक पसंतीचा कौल - Marathi News | 'Patil' movie like by viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाटील' सिनेमाला प्रेक्षक पसंतीचा कौल

प्रेम मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही पाहायला मिळतो. प्रेमासाठी जेव्हा समाजाची चौकट तोडण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी संघर्षाला तोंड द्यावेच  लागते. ...

पाटील...एका जिद्दीचा प्रवास रूपेरी पडद्यावर - Marathi News | Patil Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाटील...एका जिद्दीचा प्रवास रूपेरी पडद्यावर

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या संतोष मिजागर यांच्या पाटील चित्रपटातही स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास पहायला मिळणार आहे. ...

‘पाटील’ला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद - Marathi News | The huge response of the audience to 'Patil' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पाटील’ला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

शिवाजी पाटील या कथानायकाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य  ते साध्य करून दाखवण्याची सकारात्मकता घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत. ...