lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पारोळा

पारोळा

Parola, Latest Marathi News

पारोळा येथे शॉर्ट सर्किटने दोन घरांना आग, तीन लाखांंचे नुकसान - Marathi News | Two houses set on fire due to short circuit at Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे शॉर्ट सर्किटने दोन घरांना आग, तीन लाखांंचे नुकसान

शॉर्ट सर्किट झाल्याने गढरी गल्लीतील दोन घरांना आग लागून घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. ...

कारगील युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान  - Marathi News | Provide two hectares of land to the families of martyrs in the Kargil war | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारगील युद्धात शहीद जवानाच्या कुटुंबीयांना दोन हेक्टर जागा प्रदान 

शहीद जवान- भानुदास सोनु बेडीस्कर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन हेक्टर जागा देण्यात आली. ...

सारवेजवळ टँकर ट्रक अपघात चालक किरकोळ जखमी - Marathi News | Tanker truck accident near Sarve The driver sustained minor injuries | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सारवेजवळ टँकर ट्रक अपघात चालक किरकोळ जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वरील सर्वे गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केमिकल टँकर व ट्रक यांच्यात अपघात झाला. ...

पारोळा चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात - Marathi News | One killed in Parola Chorwad road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात

पारोळा चोरवड रस्त्यावर वाघरे गावालगत एका अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत आढळली असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट - Marathi News | Destruction of village liquor along Borindi river at Tamaswadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तामसवाडी येथे बोरीनदी किनारी गावठी दारू नष्ट

तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकून ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. ...

अवकाळी पावसामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान - Marathi News | Major damage to lemon orchards due to unseasonal rains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवकाळी पावसामुळे लिंबू बागांचे मोठे नुकसान

पारोळा तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस पडून झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत तर काही ठिकाणी घरावरचे छप्पर उडून गेले आहे. ...

पारोळ्यात १० दुकानांवर दंडात्मक कारवाई, १२ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Punitive action against 10 shops in Parola, fine of Rs 12,000 recovered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात १० दुकानांवर दंडात्मक कारवाई, १२ हजारांचा दंड वसूल

पारोळा येथे संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत १२ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

विचखेडे येथे आगीत घर बेचिराख, दोन बोकड, चार बकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Two goats, four goats die in fire at Vichkhede | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विचखेडे येथे आगीत घर बेचिराख, दोन बोकड, चार बकऱ्यांचा मृत्यू

विचखेडे येथे सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शेतकऱ्याच्या घराला आग लागल्याने त्यात चार बकऱ्या व दोन बोकडांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...