पराग कान्हेरे, मराठी बातम्या FOLLOW Parag kanhere, Latest Marathi News पराग हे एक प्रसिद्ध शेफ आहेत. Read More
पराग बिग बॉसच्या घरात नसला तरी तो अद्याप शोमध्ये आहे. ...
सर्वप्रथम बिग बॉसच्या घरातील स्पर्धक शिवानी सुर्वेने या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेचे अटक नाट्य गाजले. आता बिग बॉस मराठीचा स्पर्धक पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरात एक प्रेमकथा फुलणार असल्याचा अंदाज गेल्या कित्येक दिवसांपासून लावला जात आहे. ...
परागने सांगितलेली गोष्ट ऐकून किशोरी शहाणे यांना देखील धक्का बसला. ...
बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. ...
रूपालीला परागशी बोलताना अश्रू अनावर झाले. परंतु त्याने रूपालीला सांगितले मी खूप दुखावला गेलो आहे त्यामुळे मी परत येणे अशक्य आहे. ...
नवीन टास्क 'पाणी वापरा जपून'मध्ये प्रसिद्ध केव्हीआरपीच्या शो डाऊनसह अनेक आश्चर्यजनक ट्विस्ट्स पाहायला मिळाले. ...
बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ...