लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले - Marathi News | In Manwat night stay bus swept away in early morning floodwaters; By jumping out, the driver, the conductor saved their lives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले

सध्या पुरात वाहून जाणारी बस एका खांबाला अडकली आहे; मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना ...

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग - Marathi News | Thirsty lower Dudhana dam at 70 per cent in two days; Dissolution at any moment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र. ...

मुलींची छेड काढल्याचे कळताच थेट एसपी अॅक्शन मोडवर, पाठलाग करत युवकाला पकडले - Marathi News | In Parabhani on learning that the girls were being molested, the SP immediately went into action mode and chased the youth and arrested him | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुलींची छेड काढल्याचे कळताच थेट एसपी अॅक्शन मोडवर, पाठलाग करत युवकाला पकडले

पोलीस अधिकारी, यंत्रणा थेट राजगोपालचारी उद्यानात पोचले, पसार होणाऱ्या युवकाचा एसपींनी केला पाठलाग ...

नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन - Marathi News | Bleeding over the joy of getting a job; Newly appointed talathis have not been paid for five months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन

आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईना; नवनियुक्त तलाठ्यांचे तहसीलदारांना साकडे ...

रस्त्याच्या कामाचे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या - Marathi News | Farmers aggressive due to non-fulfillment of road work promises; Stayed in the officer's hall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्याच्या कामाचे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

मानवत तालुक्यातील भोसा, लोहरा, पोहंडूळ यासह विविध गावातील शेतकऱ्यांनी लोहरा ते मंगरूळ या रस्त्याचे रखडलेले काम करावे, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले. ...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर - Marathi News | Submitted 'DPR' of survey for dualization of Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर

१९३ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणास आता ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा ...

जलसंधारणातील ‘कोथळा’ प्रकरण; मानवतमधील बंधारा परभणीत दाखवून बिले उपचल्याचे निष्पन्न - Marathi News | 'Kothala' case in water conservation; It is found that the bills have been creadited by showing the dam in Parbhani in the Manwat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलसंधारणातील ‘कोथळा’ प्रकरण; मानवतमधील बंधारा परभणीत दाखवून बिले उपचल्याचे निष्पन्न

चौकशी समितीच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब, सरकारने सुस्पष्ट अहवाल मागविला ...

परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम - Marathi News | Parbhani Zilla Bank Chairman Suresh Varpoodkar shocks; Disqualification also remains with the Minister of Co-operation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम

यापूर्वी आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.बाबाजानी दुर्राणी हे बँक संचालक पदासाठी अपात्र ठरले. त्यांचाही पुनर्विचार अर्ज सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी फेटाळला आहे. ...